+91 9004759499|info@sharadpratibhashali.org|१, आंबेडकर चौक, गुरुद्वारा, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७५
Mission & Vision
तालुका तिथे संगीत विद्यालय

आमच्या विषयी

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील पारंपारिक कला, लोककला, संगीत आणि कलावंतांच्या संवर्धनासाठी कार्य करणारी सामाजिक संस्था आहे. २०२४ मध्ये स्थापन झालेल्या प्रतिष्ठानचा उद्देश पारंपारिक कलांचे जतन, प्रचार व प्रसार करणे आणि कलावंतांना योग्य व्यासपीठ, संधी व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. लोप पावत चाललेल्या पारंपारिक कलांचे पुनरुज्जीवन करून महाराष्ट्रातील विविध कलावंतांना एका समान व्यासपीठावर आणणे आणि त्यांच्या कलांना योग्य सन्मान व प्रोत्साहन मिळवून देणे, हे प्रतिष्ठानचे प्रमुख ध्येय आहे.

आपले योगदान – कलेच्या संवर्धनासाठी एक मोलाचा हातभार!?

महाराष्ट्रातील पारंपारिक कला, लोककला आणि कलावंतांच्या संवर्धनासाठी शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानसोबत सहभागी व्हा. आपल्या छोट्याशा योगदानातून कलावंतांना आधार, पारंपारिक कलांना प्रोत्साहन आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला नवी दिशा मिळू शकते.

Support Us

Active Campaigns

Join hands to fund our initiatives. Every contribution counts.

Our Work

Gallery & Recognitions

Explore our moments, certifications, and milestones.