Learn about our mission, vision, and the values that drive us forward.
The guiding principles behind everything we do.
महाराष्ट्रातील पारंपारिक कला, लोककला, संगीत आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन, प्रचार व प्रसार करणे. कलावंतांना योग्य व्यासपीठ, संधी आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे.
“प्रत्येक तालुक्यात संगीत विद्यालय” या संकल्पनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक स्तरावरील कलावंतांना एकत्र आणणे, लोप पावत चाललेल्या पारंपारिक कलांचे पुनरुज्जीवन करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा पोहोचवणे.
The principles that guide our work and shape our impact.
महाराष्ट्रातील पारंपारिक कला, लोककला, संगीत व नृत्यप्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहणे.
प्रत्येक कलावंताच्या कलेला योग्य सन्मान, मान्यता आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
कलावंतांना त्यांच्या कलेमध्ये प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण, संधी आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे.
संगीत व कला शिक्षणाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडणे.
Join us in our mission to create lasting change in communities around the world.